Перейти к содержимому

पिठामध्ये हा पदार्थ मिसळून घेतलं तर असंख्य पदर बालुशाही ला सुटतात balushahi recipe by rajju

Rajjuu'kitchen

0:00 / 0:00

पिठामध्ये हा पदार्थ मिसळून घेतलं तर असंख्य पदर बालुशाही ला सुटतात balushahi recipe by rajju

236 просмотров · 9 дн. назад
Rajjuu'kitchen
143 подписчика
236 просмотров · 9 дн. назад
प्रमाण 250 ग्रॅम मैदा 40 ग्रॅम साजूक तूप 100 ग्रॅम पाणी (पीठ भिजवण्यासाठी) 150 ग्रॅम साखर 100 ग्रॅम पाणी (पाक करण्यासाठी) पाव चमचा वेलची पावडर चिमूटभर मीठ चिमूटभर केशर केशरी फुड कलर अर्धा चमचा लिंबू रस साहित्याचे वाटेने किंवा कप ने प्रमाण दोन कप मैदा पाव कप साजूक तूप पाव चमचा वेलची पावडर चिमूटभर मीठ अर्धा कप पाणी (पीठ मळण्यासाठी) पाऊण कप साखर अर्धा कप पाणी (पाक बनवण्यासाठी) चिमूटभर केशर केशरी फुड कलर अर्धा चमचा लिंबू रस