Перейти к содержимому

TMC Symbol : निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह गोठवलं, Mamata Banerjee यांच्या हातन पक्ष कायमचा गेला ?

BolBhidu

0:00 / 0:00

TMC Symbol : निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह गोठवलं, Mamata Banerjee यांच्या हातन पक्ष कायमचा गेला ?

24 751 просмотр · 13 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
24 751 просмотр · 13 часов назад
#BolBhidu #MamataBanerjee #TMCSymbol ४ मे ला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पुढच्या महिन्याभरात तृणमूलमध्ये मोठी फूट पडली. आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी इतर तब्बल ५८ आमदारांच्या पाठिब्यांवर पक्षात बंडखोरी केली. निवडणुकीत टीएमसीचे ८० उमेदवार निवडून आले होते. पण निकालानंतर दोन तृतीयांश आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्याने त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावरती, चिन्हावरती आणि पार्टी फंडवरती दावा केला. सध्या हा वाद कोर्टात आहे. या संदर्भात दोन्ही गटांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली आहे. आता बंगालमध्ये पुढच्या महिन्यात पोटनिवडणूक आहे. त्याआधी निवडणूक आयोगानं या वादावरती एक महत्त्वाचा निकाल दिला. तृणमूल काँग्रेसची स्थापना ममता बॅनर्जी यांनी केली होती. पण आता आयोगाच्या निर्णयामुळे तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ममता यांच्या हातून गेलं आहे. यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून, विरोधकांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले आहेत. पण हा सगळा वाद नेमका आहे काय? निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत काय निकाल दिलाय? यामुळे ममता बॅनर्जींच्या हातून पक्ष गेल्याचं का म्हटलं जातंय? नविन चिन्हं काय मिळालीयेत ? सगळं जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/