कांदापात भाजी🤤 | Simple Recipe | #recipe #cooking #easyrecipe #yt
Chanchals Recipes Marathi
0:00 / 0:00
कांदापात भाजी🤤 | Simple Recipe | #recipe #cooking #easyrecipe #yt
30 просмотров · 10 дней назад
Chanchals Recipes Marathi
11 подписчиков
30 просмотров · 10 дней назад
कांदापात ची भाजी | Spring Onion Sabzi | #recipe #springonionrecipe #youtube
🌿कांदापात ची भाजी 🌿
✨साहित्य✨
कांद्याची पात
लसूण काप करून
कांदा बारीक चिरून
कढीपत्ता
मूग डाळ २ चमचे
पाणी अर्धा पेला
जीरा
मोहरी
तेल
मीठ
हळद
लाल मिरची पावडर
काळा मसाला (optional)
कृती
कढई गरम करून त्यात तेल टाकने . मोहरी व जिरे टाकने आणि कढीपत्ता टाकने. नंतर फोडणी चांगली झाली की त्या मध्ये काप केलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेणे ..थोड मीठ घालने.
कांदा चांगला लालसर झाला कि त्या मध्ये चवी प्रमाणे मिरची पावडर आणि मसाला पाहिजे तेवढा टाकने. ( जेवढे तिखट पाहिजे असेल त्या प्रमाणे ) हळद व मीठ घालने नंतर चांगले एकत्र करून घेवून त्या मध्ये बारीक चिरलेली कांदा पात टाकने व एकत्र करून घेणे . ५ मिनटे झाकण ठेवून वाफवणे.
मग त्या मध्ये मूग डाळ घलून. व पाणी घालून १५ मिनिटे शिजवून घेणे . तयार आहे आपली कांदा पात ची भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खूप छान लागते खायला .
रेसिपी कशी वाटली comment करून नक्की सांगा . आणि channel ला subscribe ❤️करा.
🌿 Spring Onion Sabzi Recipe 🌿
✨ Ingredients
Literature
Onion leaf
Chop garlic
Finely chop onion
Curry leaves
Moong dal 2 tsp
Half a glass of water
Cumin
Mohri
Oil
Sweet
Turmeric
Red chilli powder
Black Masala (optional)
Recipe
Heat the pan and add oil to it. Add mustard seeds and cumin seeds and curry leaves. Then when the sauce is good, add chopped garlic and finely chopped onion. Add a little salt.
When the onion turns red red, add chilli powder and masala as much as you want. (As much as you want) add turmeric and salt, then mix well and add finely chopped onion leaves and mix well. Steam with a lid for 5 minutes.
Then add moong dal to it. Add water and cook for 15 minutes. Your onion leaf vegetable is ready to eat very well with chapatti or bhakri.
Do tell us how you liked the recipe by commenting. And subscribe ❤️to the channel.