Перейти к содержимому

लोकशाही की राजेशाही? विविध प्रश्नांवर अभिजीत दिपके यांचा थेट संवाद #abhijeetdipke #wardha #cjp

AWAAZ INDIA TV

0:00 / 0:00

लोकशाही की राजेशाही? विविध प्रश्नांवर अभिजीत दिपके यांचा थेट संवाद #abhijeetdipke #wardha #cjp

2 251 просмотр · 3 часа назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
2 251 просмотр · 3 часа назад
अभिजीत दिपके यांचा तरुणाईशी संवाद स्पर्धा परीक्षांसह विविध विषयांवर अभिजीत दिपके यांचा विद्यार्थ्यांशी संवाद देशात लोकशाहीच्या नावावर राजेशाही सरकारच्या कारभाराविरोधात तरुणाईमध्ये संताप प्राध्यापकांच्या जागा विकल्या जात असतांना गरीब-गुणवंत प्राध्यापक बनतील कसे? तरुणाईने पुढे येऊन नेतृत्वाची धुरा हाती घेतली पाहिजे. पोलीस कारवाईची भीती दाखवून तरुणांचा आवाज दडपला जातो