बाप्पाची प्रवासाची छोटीशी शिदोरी |खमंग गोड पोहे | झटपट,सोपे मालपुवे |गणपती विसर्जन|
Sugran Seema
0:00 / 0:00
बाप्पाची प्रवासाची छोटीशी शिदोरी |खमंग गोड पोहे | झटपट,सोपे मालपुवे |गणपती विसर्जन|
474 просмотра · 1 день назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
474 просмотра · 1 день назад
गोड पोहे
साहित्य
१ वाटी. पोहे
१ वाटी. दुध
२ चमचे. ओलं खोबरं
३,४ खजूर
५,६. काळया मनुका
२,चमचे बदाम, पिस्ता काप
१ चिमूटभर. वेलची जायफळ पूड
१ चमचा. मध
२ चमचे. डाळिंबाचे दाणे
कृती
पोहे स्वच्छ धुवून घ्या.आणि सगळे पदार्थ बाऊलमधे एकत्र करा.
मालपुवा
साहित्य
१ वाटी. गव्हाचं पीठ
२ चमचे. रवा
२ चमचे. दही
२ चमचे. गुळ
१/४ चमचा. वेलची पूड
१/२. केळं
१/४ चमचा. मीठ
२ चमचे. तूप
कृती
गव्हाचं पीठ,रवा, दही,गुळ,केळं, वेलची पूड मीठ एकत्र कालवून भजी सारखं पीठ तयार करा आणि तव्यावर तूप सोडून छोटे, छोटे मालपुवे करा.
#गणपती #बापपा #शिदोरी #गणपतीविसर्जन #मालपुआ #गोड पोहे #सुगरणसीमा #सुगरण सीमा #व्हायरल #मराठीरेसीपी #खाऊ #ganapati emertion #ganapati #sugranseema #sugran seema #viral #viralvideo #prasad #shidori #malpua #sweet pohe