Перейти к содержимому

मला वाटायचं लोक मला दुखावतात😔… पण खरं कारण वेगळंच होतं!😯

WowPraju

0:00 / 0:00

मला वाटायचं लोक मला दुखावतात😔… पण खरं कारण वेगळंच होतं!😯

51 просмотр · 5 дней назад
WowPraju
512 подписчиков
51 просмотр · 5 дней назад
आपल्याला कधी कधी वाटतं की समोरच्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं… पण खरं पाहिलं तर अनेक वेळा आपल्या दुःखामागे समोरची व्यक्ती नाही, तर त्या व्यक्तीकडून असलेल्या आपल्या अपेक्षा असतात. मला ही गोष्ट समजायला खूप उशीर झाला. या video मध्ये मी expectations बद्दल माझा एक personal realization, एक सुंदर spiritual story आणि त्यातून मिळालेला life lesson share केला आहे. ❤️ आपण लोकांकडून अपेक्षा ठेवणं पूर्णपणे थांबवू शकत नाही, पण त्या अपेक्षा आपल्या आनंदावर नियंत्रण ठेवू नयेत हे नक्की शिकू शकतो. तुम्हाला हा विचार relate झाला असेल तर comment मध्ये तुमचा अनुभव नक्की share करा. ✨ Video आवडला असेल तर Like 👍 करा आणि अशाच mindset, self-growth आणि life lessons साठी WOW PRAJU channel ला Subscribe करा. ❤️ #Expectations #LifeLessons #MarathiMotivation #Mindset #SelfGrowth