Ahilyanagar Crime : 10 वर्षाचं प्रेम, संशय अन् सरकारी कार्यालयात हत्या, Anita Alkute सोबत काय घडलं ?
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Ahilyanagar Crime : 10 वर्षाचं प्रेम, संशय अन् सरकारी कार्यालयात हत्या, Anita Alkute सोबत काय घडलं ?
11 606 просмотров · 7 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
11 606 просмотров · 7 ч назад
Ahilyanagar Crime : 10 वर्षाचं प्रेम, संशय अन् सरकारी कार्यालयात हत्या, Anita Alkute सोबत काय घडलं ?
मंडळी, दहा वर्षांचं प्रेम, एकमेकांवर ठेवलेला विश्वास, एकत्र पाहिलेली स्वप्नं आणि आयुष्याच्या प्रवासात निर्माण झालेली जवळीक…पण याच नात्यामध्ये जेव्हा संशयाने प्रवेश केला, तेव्हा या सगळ्याचा शेवट इतका भयानक होईल, याची कुणी कल्पनाही केली नसेल. ज्या नात्याने दहा वर्षं एकमेकांना जोडून ठेवलं, त्याच नात्याचा शेवट रक्ताच्या थारोळ्यात झाला. ठिकाण आहे अहिल्यानगरमधील भिंगार परिसरात असलेली वडारवाडी..दिवस उजाडला होता, लोक आपल्या रोजच्या कामाला लागले होते, सरकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं. पण याच कार्यालयात काही क्षणांत असं काही घडलं, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. ४२ वर्षीय अनिता देविदास आळकुटे या आपल्या कामात व्यस्त असताना तिथे पोहोचलेल्या संतोष नाना धोत्रे याने त्यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका जबर होता कि त्यातच अनिता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिथे माणसं आपली कामं घेऊन येतात, जिथे रोजच्या आयुष्यातील प्रश्न सोडवले जातात, त्याच ठिकाणी एका महिलेच्या आयुष्याचा असा भयानक अंत झाला. प्राथमिक तपासानुसार, या घटनेमागे दहा वर्षांच्या प्रेमसंबंधांतून निर्माण झालेला संशय असल्याची माहिती समोर आली आहे. पण मंडळी, ज्या नात्याची सुरुवात प्रेमाने झाली, त्याचा शेवट हत्येपर्यंत कसा पोहोचला? संशयाची ठिणगी नेमकी कधी पडली? आणि एका सार्वजनिक कार्यालयात दिवसाढवळ्या असा थरकाप उडवणारा प्रकार नेमका काय घडला? याबद्दलची माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून..
#ahilyanagar #vishaychbhari #ahilyanagarnews #maharashtracrime #crimenews #marathinews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, ahilyanagar crime news, anita alkute murder case, anita devidas alkute, santosh dhotre, ahilyanagar murder news, ahilyanagar latest news, bhigwan crime news, bhingar murder case, vadarwadi murder case, maharashtra crime news, marathi crime news, love affair murder case, murder due to suspicion, relationship crime news, woman murder case, gram panchayat murder, ahilyanagar breaking news, crime news marathi, maharashtra murder case, marathi news today, crime story marathi )