भावानेच मोठ्या भावाला संपवलं, जालन्यातील घटना काय? Jalna Crime News
Lokmat
0:00 / 0:00
भावानेच मोठ्या भावाला संपवलं, जालन्यातील घटना काय? Jalna Crime News
9 651 просмотр · 9 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
9 651 просмотр · 9 ч назад
जालन्यातील (Jalna) अंबड तालुक्यातील घुंगरडे हातगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या लहान भावाने झोपेत असलेल्या मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. मृत तुकाराम जगन्नाथ काकडे हा दारूच्या व्यसनापोटी आई-वडील आणि भावाला त्रास देत असल्याने वैतागून लहान भाऊ रामेश्वर काकडे याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गोंदी पोलिसांनी (Gondi Police Station) अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
#Jalna #JalnaCrime #MaharashtraNews #CrimeNews #Ambad #GondiPolice #MarathiNews #CrimeUpdate #JalnaPolice #BreakingNewsMarathi #Lokmat #MaharashtraPolice #LatestNewsMarathi #CrimeReport #MaharashtraCrime
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat