Перейти к содержимому

“अडथळे आले तरी मुंबई गाठणार!” मुंबईतील उपोषणाला सरकारची परवानगी नाही; आंदोलक मुंबईला जाण्यावर ठाम

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

“अडथळे आले तरी मुंबई गाठणार!” मुंबईतील उपोषणाला सरकारची परवानगी नाही; आंदोलक मुंबईला जाण्यावर ठाम

1 467 просмотров · 4 часа назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
1 467 просмотров · 4 часа назад
जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे ११ वे उपोषण सुरू असून आज उपोषणाचा १८ वा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिल्यानंतर आझाद मैदानावरील उपोषणासाठी सरकारने तीन वेळा परवानगी नाकारली असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. सरकार जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यास तयार असून, त्यांच्यासोबत आम्हीही मुंबईला जाणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. सरकारने अडथळे निर्माण केले तरी कायदा-सुव्यवस्था हातात न घेता लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने मुंबई गाठणार असल्याचं मराठा बांधवांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी. #sakalnews, #ManojJarangePatil, #MarathaReservation, #MarathaAndolan, PRAKP99 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...