Перейти к содержимому

पालकांनी मुलांना कसे घडवावे? | Parenting Tips in Marathi | अंजली धानोरकर अपर जिल्हाधिकारी

SJ Nashik

0:00 / 0:00

पालकांनी मुलांना कसे घडवावे? | Parenting Tips in Marathi | अंजली धानोरकर अपर जिल्हाधिकारी

9 899 просмотров · 1 день назад
SJ Nashik
365 тыс. подписчиков
9 899 просмотров · 1 день назад
मुलांचे संगोपन करताना पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, संस्कार, शिक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि पालक-मुलांमधील संवाद याबद्दल या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे. आजच्या बदलत्या काळात मुलांना योग्य संस्कार देताना पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांना फक्त चांगले शिक्षण देणे पुरेसे नसून त्यांच्यात आत्मविश्वास, जबाबदारीची भावना आणि चांगले मूल्य निर्माण करणेही आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये अंजली धानोरकर, अपर जिल्हाधिकारी यांचे पालकत्व आणि मुलांच्या जडणघडणीबाबतचे मार्गदर्शन ऐका. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Comment मध्ये तुमचे मत सांगा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा. #पालकत्व #मलांचेपालनपोषण #ParentingTips #MarathiParenting #पालकांनीमुलांनाकसेघडवावे #अजलीधानोरकर #मलांचेसंस्कार #ChildDevelopment #ParentingMarathi