Перейти к содержимому

जन्माष्टमी/गोकुळाष्टमी नैवेद्य:गावाकडे फुकट मिळणारा शेवगा इथे ₹१० जुडी विकत आणला! बनवली शेगलाची भाजी

PARAB KITCHEN

0:00 / 0:00

जन्माष्टमी/गोकुळाष्टमी नैवेद्य:गावाकडे फुकट मिळणारा शेवगा इथे ₹१० जुडी विकत आणला! बनवली शेगलाची भाजी

110 957 просмотров · Трансляция закончилась 3 дня назад
PARAB KITCHEN
249 тыс. подписчиков
110 957 просмотров · Трансляция закончилась 3 дня назад
Marathi Recipe Latest Video | जन्माष्टमी/गोकुळाष्टमी नैवेद्य:गावाकडे फुकट मिळणारा शेवगा इथे ₹१० जुडी विकत आणला! बनवली शेगलाची भाजी https://youtube.com/live/w3dcwRfToVA?... गोकुळाष्टमी (जन्माष्टमी) निमित्त आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी आणि उपवास सोडण्यासाठी आवर्जून केली जाणारी पारंपारिक 'शेवग्याच्या पाल्याची भाजी' (शेगलाची भाजी). बऱ्याचदा ही भाजी कडू लागते म्हणून मुलं ती खात नाहीत, पण आज आपण अशा सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत ज्याने ती बिलकुल कडू लागणार नाही आणि अतिशय चविष्ट होईल! shevgyachya palyachi bhaji, sheglachi bhaji marathi, janmashtami special recipe, gokulashtami naivedya recipe, shevgyachya pananchi bhaji, drumstick leaves recipe, moringa leaves fry, naivedya recipe marathi, marathi padarth, maharashtrian recipes, शेवग्याच्या पाल्याची भाजी, शेगलाची भाजी, गोकुळाष्टमी नैवेद्य, जन्माष्टमी स्पेशल रेसिपी, पारंपारिक मराठी रेसिपी, झटपट भाजी रेसिपी, healthy moringa recipe ------------------------------- Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा. कसे मागवायचे? 9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच. #शेवग्याचीभाजी #गोकुळाष्टमीविशेष #JanmashtamiSpecial #NaivedyaRecipe #MarathiRecipe #MoringaLeaves