कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मिळणारे "घुले" | सोरकुलात बनवलेलं घुल्याचं काट | Shell Fish Receipe
Malvani Life
0:00 / 0:00
कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मिळणारे "घुले" | सोरकुलात बनवलेलं घुल्याचं काट | Shell Fish Receipe
407 385 просмотров · 4 года назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
407 385 просмотров · 4 года назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रहो आपल्या कोकणातील खाद्य संस्कृती जगासमोर आणण्यासाठी आम्ही पारंपरीक मालवणी पाककृतीचे व्हीडीओ घेउन येत असतो. आज अशीच एक अस्सल मालवणी पाककृती "घुल्याचं काट" . "घुले" म्हणजे समुद्राच्या वाळुत मिळणाऱ्या छोट्या गोलसर शिंपल्या. या शिंपल्या वाळुतून काढण्यापासुन ते पाककृती पर्यंतची संपुर्ण माहिती मिळणार आहे.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con....