Перейти к содержимому

कोड / पांढऱ्या डागांवर उपचारांचे प्रकार | Dr Niteen Dhepe | SkinCity

Skin City India - Official

0:00 / 0:00

कोड / पांढऱ्या डागांवर उपचारांचे प्रकार | Dr Niteen Dhepe | SkinCity

17 273 просмотра · 7 лет назад
Skin City India - Official
15,3 тыс. подписчиков
17 273 просмотра · 7 лет назад
पांढऱ्या कोडाचे प्रकार अनेक असून, जर कोडाचे चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला व्हिटिलिगो वल्गारीस असे म्हणतात. फक्त ओठावर, बोटांच्या टोकावर वा गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला 'लीप टीप व्हिटिलिगो' म्हणतात. एकाच ठिकाणी चट्टा असेल तर त्याला 'लोकलाइजड व्हिटिलिगो' म्हणतात. जर चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला 'अन्स्टेबल व्हिटिलिगो' म्हणतात. याच्या उपचारात विशिष्ट अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर केल्या जातो. ही थेरपी अंगात रंग आणण्यासाठी उपयोगी आहे. लहान डागांसाठी लेसर थेरपीचा उपयोग केल्या जातो. तसेच कोड झालेल्या जागेवर सोरलीन नावाची औषधी लावून उन्हात उभे केल्या जाते. What are the treatment options? Treatment options include photon therapies , 308nm excimer light and laser, Immuno therapies and surgery. Skin City is the largest Vitiligo treatment center and has treated thousands of patients. Skin City has invented a new technique of Vitiligo mini skin grafting called ‘Cyanoacrylate lamination technique’. This research was selected to be presented at an international conference of ASDS (American Society of Dermatology and Surgeons), Washington in 2011. SkinCity India 9890225577 / 08048766211 / 9673225588 http://www.skincityindia.com Pune l Aurangabad l Solapur l Bijapur l Gulbarga l Osmanabad l Navi Mumbai