Перейти к содержимому

न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्याचं घर सील; बच्चू कडूंनी तोडलं कुलूप, कुटुंब भावूक | Akola |BachchuKadu

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्याचं घर सील; बच्चू कडूंनी तोडलं कुलूप, कुटुंब भावूक | Akola |BachchuKadu

12 282 просмотра · 7 дн. назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
12 282 просмотра · 7 дн. назад
दुष्काळानं शेती उद्ध्वस्त झाली, कर्जाचा डोंगर वाढला आणि अखेर शेतकऱ्याच्या घरालाच सील लावण्यात आलं! अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा गावातील गोपाल राठोड यांच्या कुटुंबावर ही वेळ आली. महिंद्रा रुरल होम फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या एक लाख रुपयांच्या कर्जापैकी ४४ हजार रुपये परत करूनही कर्ज थकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार घरावर जप्तीची कारवाई करण्यात आली. कुटुंबाला रात्र उघड्यावर काढावी लागली. यानंतर आमदार बच्चू कडू थेट गावात पोहोचले आणि त्यांनी घराचं सील तोडत कुलूप उघडलं. या घटनेनंतर राठोड कुटुंबीय भावुक झाले. #SakalNews #BacchuKadu #Akola #GopalRathod #FarmerNews #Microfinance PRAKP99 EDSGL01 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...