Перейти к содержимому

Mahadev Jankar | पुणे शिक्षक मतदार संघात मोठा उलटफेर होणार? महादेव जानकरांचा दावा काय? #ndtvmarathi

NDTV Marathi

0:00 / 0:00

Mahadev Jankar | पुणे शिक्षक मतदार संघात मोठा उलटफेर होणार? महादेव जानकरांचा दावा काय? #ndtvmarathi

27 206 просмотров · 19 ч назад
NDTV Marathi
753 тыс. подписчиков
27 206 просмотров · 19 ч назад
_पुणे शिक्षक मतदार संघामध्ये चौरंगी लढत होत असून या लढतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षांना देखील माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवला आहे. दत्तात्रय सावंत यांच्या विजयासाठी रासपचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांनी इंदापुरात सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक घालत साकडं घातलाय. दरम्यान या निवडणुकीत रासपाचा उमेदवार दत्तात्रय सावंत हे 12000 पेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील असा दावा देखील महादेव जानकर यांनी केला आहे. तर महादेव जानकर हे अजब रसायन आहे भाजपसोबत मी काही दिवस होतो मित्र पक्षांना घ्यायचं त्यांच्या डोक्यावर बसायचं आणि वर जायचं ही भाजपची रणनीती आहे. असं ते म्हणाले. #ndtvmarathi #puneelection #mahadevjankar NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #abhijeetdipke #rahulgandhi #rajthackeray #maharashtranews #thackerayvsshinde