Mumbai Mayor Ritu Tawde Podcast | "आम्ही पेंग्विन नाही, सिंह आणतोय!" BJP Maharashtra
BJP Maharashtra
0:00 / 0:00
Mumbai Mayor Ritu Tawde Podcast | "आम्ही पेंग्विन नाही, सिंह आणतोय!" BJP Maharashtra
11 463 просмотра · 2 нед. назад
BJP Maharashtra
110 тыс. подписчиков
11 463 просмотра · 2 нед. назад
मुंबईच्या प्रथम नागरिक आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर श्रीमती रितू तावडे (Mumbai Mayor Ritu Tawde) यांची अजित चव्हाण (Ajit Chavan) यांनी घेतलेली ही विशेष आणि बेधडक मुलाखत!
एक सामान्य बचत गटातील कार्यकर्ती ते देशाच्या आर्थिक राजधानीची महापौर हा २३ वर्षांचा संघर्षमय प्रवास, सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली बदलणारी मुंबई आणि महानगरपालिकेतील (BMC) २५ वर्षांच्या ढिसाळ व टक्केवारीच्या कारभाराला लावलेली शिस्त यावर रितूताईंनी मनमोकळा संवाद साधला आहे.
मुंबईच्या विकासाची ही नवी घोडदौड प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की Like करा, Share करा आणि BJP Maharashtra च्या अधिकृत YouTube चॅनेलला Subscribe करा!
#RituTawde #MumbaiMayor #BJPMaharashtra #DevendraFadnavis #BMC #mumbai #MarathiPodcast #BJPGovernment #Mahayuti #bjp
Subscribe Now - https://tinyurl.com/BJPMah
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अधिकृत चॅनेल
/ mahabjporg
/ bjp4maharashtra
/ bjp4maharashtra
/ bjp4maharashtra