Shivraj Motegaonkar Arrested : NEET पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सहभाग RCC च्या मोटेगावकरला अटक का झाली ?
BolBhidu
0:00 / 0:00
Shivraj Motegaonkar Arrested : NEET पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सहभाग RCC च्या मोटेगावकरला अटक का झाली ?
291 020 просмотров · 3 месяца назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
291 020 просмотров · 3 месяца назад
#BolBhidu #ShivrajMotegaonkar #NEETPaperLeak
प्रा. शिवराज मोटेगावकर यांचे RCC क्लासेस. तुम्ही पुण्यातल्या बसेस वर ही जाहिरात वाचली असेल किंवा अगदी कुठंही ही जाहिरात तुमच्या कानावर पडली असेल, लातूरमधले सगळ्यात फेमस क्लासेस ही मोटेगावकरांच्या आरसीसी क्लासेसची ओळख. फक्त जेईई आणि नीटची तयारी करणारे, महाराष्ट्रभरातून आलेले हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला आहेत, पण नीटच्या पेपर फुटीचं प्रकरण गाजायला लागलं आणि मोटेगावकर यांची सीबीआयकडून चौकशी झाली. तब्बल ९ तास चाललेल्या या चौकशीत, मोटेगावकर यांच्या घराची, कोचिंग सेंटर्सची झडती घेण्यात आली आणि त्यानंतर मोटेगावकर यांना सोडून देण्यात आलं. स्वतः मोटेगावकर यांनी सांगितलं की आपण सीबीआयला पूर्ण सहकार्य केलं आहे. त्यात मोटेगावकर यांना प्रदीर्घ चौकशीनंतरही अटक न झाल्याने ते या सगळ्यात निर्दोष असल्याचीही चर्चा लातूरमध्ये सुरु होती. पण पडद्यामागे बरीच सूत्र हलली, प्रा. शिवराज मोटेगावकर यांना आलेली नोटीस, त्यांचा व्हायरल व्हिडीओ आणि पीव्ही कुलकर्णीशी असलेली लिंक, मोटेगावकरांच्या सीबीआयकडून झालेल्या अटकेची, त्यांचा रॅकेटमध्ये असलेला सहभाग, इन्साईड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/