Перейти к содержимому

Bhagyashree वडिलांनाच नडली, सांगली संस्थानाचा वारसदार कोण? वाद काय?

Lokmat

0:00 / 0:00

Bhagyashree वडिलांनाच नडली, सांगली संस्थानाचा वारसदार कोण? वाद काय?

27 209 просмотров · 1 день назад
Lokmat
4,76 млн подписчиков
27 209 просмотров · 1 день назад
Maine Pyar Kiya fame actress Bhagyashree vs Father: Sangli Royal Family Dispute Explained सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन संस्थानात गणेशोत्सवादरम्यान मोठा कौटुंबिक आणि वारसा हक्काचा वाद चव्हाट्यावर आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि तिचे वडील श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्यात संस्थानचा उत्तराधिकारी आणि आरतीच्या अधिकारावरून तीव्र मतभेद समोर आले आहेत. नेमका हा वाद काय आहे? शेकडो वर्षांची परंपरा, दत्तक वारसदार आदित्यराजे पटवर्धन आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचा हा संघर्ष कसा सुरू झाला? जाणून घ्या या सविस्तर रिपोर्टमधून. #BhagyashreePatwardhan #SangliNews #Lokmat #SangliSansthan #GanpatiPanchayatan #VijaysinhRajePatwardhan #SangliRoyalFamily #MaharashtraNews #MarathiNews #LokmatNews #BhagyashreeNews #SangliGanpati #Ganeshotsav #MaharashtraPolitics #TrendingNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat