श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक २०२३
Pattan Kodoli Lifestyle | Shubham Vanjire
0:00 / 0:00
श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक २०२३
4 696 просмотров · 2 г. назад
Pattan Kodoli Lifestyle | Shubham Vanjire
66,7 тыс. подписчиков
4 696 просмотров · 2 г. назад
श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा, पट्टण कोडोली 🙏🏻🙏🏻
श्री नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांची पुर्ण भाकणुक 🙏🏻🚩
श्री. क्षेत्र विठ्ठल बिरदेव यट्टणकोडोली ता. हातकणंगले फरांडे महाराज भाकणूक-२०२३
• पर्जन्य- रोहिणी नक्षत्र बरसेल, यंदा पाऊस काळ बरसेल,
• धारण- महागाई शिगेला पोहचेल,
• राजकारण - राजकारणात प्रचंड अस्वस्थता होऊन राजकीय उलतापालत होईल, भगवा राज्य करेल.
• भूमाता- समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल.
• बळीराजा- बळीराजास सुखाचे दिवस येतील.
• महासत्ता- जग भारत देशाला महासत्ता बघेल भारतीय संशोधन जगात कौतुकास पात्र ठरेल.
• हितसंबंध कोणी कोणाचे विश्वासू राहणार नाहीत,
, रोगराई - रोगराई सर्वसामान्य असेल.
• कांबळा. काबंळ्याचे महत्व जगात वाढून सेवा करणायास युण्य मिळेल.
🎥 @vamphotostudio
#shree_vitthal_birdev #yatra #pattankodoli #pattankodoli_life_styles #maharashtra #viral #trending #popular #yellow #hindu #dharma #kolhapur