Перейти к содержимому

वैराटगड..! प्राचीन विराट नगरीचा #वाई पाठीराखा..! Vairatgad Fort

Nagar Trekkers

0:00 / 0:00

वैराटगड..! प्राचीन विराट नगरीचा #वाई पाठीराखा..! Vairatgad Fort

9 663 просмотра · 1 год назад
Nagar Trekkers
2,43 тыс. подписчиков
9 663 просмотра · 1 год назад
काही गडकोट त्याच्या इतिहासापेक्षा त्याच्या आकाराने लक्ष वेधतात. भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या सातारा जिल्हय़ातील वैराटगड (Vairatgad) नावाचा कातळदुर्गही असाच एक गड आहे जो त्याच्या प्रचंड रूपाने आकर्षित करतो. वैराट गड हा वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून ८ किमी अंतरावर . गडावरून कृष्णा-वेण्णा नद्यांची खोरी, निळे-जांभळे डोंगर, त्यावरची ती पांडवगड, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वर, खंबाटकी, चंदन-वंदन, नांदगिरी, जरंडेश्वर, मेरूलिंग अशी विविध गिरिशिखरे आपल्याला दिसतात . ● शिलाहार राजा भोज याने ११७६ ते ११९३ या काळात किल्ल्याचे बांधकाम करून घेतले आहे. ● पुढे हा (Vairatgad) किल्ला यादवांच्या राज्यात होता. ● यादवांच्या पतनानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला. ● पुढे शिवरायांनी वाई प्रांत जिंकला त्यावेळी हा किल्लासुद्धा स्वराज्यात दाखल झाला . #vairatgad #vai #satara #pandavgad #kenjalgad #raireshwar #mahabaleshwar #fortsofmaharashtra #nagartrekkers #ajinkyatara #khambatkighat