Перейти к содержимому

🍫 Oreo बिस्कीटचे क्रीमी चॉकलेटी मोदक | गणपती बाप्पासाठी स्पेशल 🙏

Sangita’s Kitchen Vibes

0:00 / 0:00

🍫 Oreo बिस्कीटचे क्रीमी चॉकलेटी मोदक | गणपती बाप्पासाठी स्पेशल 🙏

46 просмотров · 1 мес. назад
Sangita’s Kitchen Vibes
1,29 тыс. подписчиков
46 просмотров · 1 мес. назад
Oreo बिस्कीटचे चॉकलेटी मोदक | गणपती बाप्पासाठी स्पेशल 🙏 गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा Oreo बिस्कीटचे मस्त चॉकलेटी मोदक 😍🍫 अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारे हे मोदक Oreo बिस्कीट, कंडेन्स मिल्क आणि डेसिकेटेड कोकोनट वापरून बनवले आहेत. चॉकलेटची मस्त चव आणि मोदकाचा सुंदर आकार यामुळे ही स्वीट डिश लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल! ❤️ गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकदा ही रेसिपी नक्की करून पाहा. 🙏🌺 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️ #OreoModak #ChocolateModak #GanpatiSpecial #GanpatiBappa #ModakRecipe #SweetDish #OreoRecipe #गणपतीस्पेशल #चॉकलेटीमोदक #मोदक #नैवेद्य #मराठीरेसिपी #marathirecipe #foodlovers #maharashtrianfood