Перейти к содержимому

Eknath Shinde यांचा माणूस,17 लाखांची मांडवली, Purnekar Case मध्ये 2 दिवसात काय सत्य बाहेर येणार ?

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Eknath Shinde यांचा माणूस,17 लाखांची मांडवली, Purnekar Case मध्ये 2 दिवसात काय सत्य बाहेर येणार ?

19 197 просмотров · 12 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
19 197 просмотров · 12 часов назад
Eknath Shinde यांचा माणूस,17 लाखांची मांडवली, Purnekar Case मध्ये 2 दिवसात काय सत्य बाहेर येणार ? ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटून गेला, पण अद्याप त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाहीये. दुसरीकडे “माझ्या वडिलांना न्याय द्या,” अशी मागणी करणाऱ्या त्यांच्या मुलाला २७ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी ज्या पद्धतीने ताब्यात घेतलं, त्यानंतर ठाण्यात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले, टायर जाळले आणि काही ठिकाणी रास्ता रोको केला. इतकंच नाही तर,पूर्णेकर यांच्या पत्नीने १७ लाख रुपयांच्या मांडवलीचा आरोप केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. पण या प्रकरणात १७ लाखांच्या मांडवलीचा आरोप नेमका काय आहे? तपासाचा संशय माजी महापौरांच्या घरापर्यंत पोहोचल्याची चर्चा का सुरू आहे? आणि पोलिसांनी पुढील दोन ते तीन दिवसांत कोणती महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे? जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. #vishaychbhari #thanenews #rampurnekar #pradippurnekar #eknathshinde Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, pradeep purnekar murder case, pradeep purnekar news, thane murder case, thane protest, thane mahaandolan, ram purnekar, eknath shinde news, eknath shinde resignation demand, meenakshi shinde, rajendra shinde, thane latest news, maharashtra political news, thane crime news, cctv evidence, purnekar family justice, marathi breaking news, maharashtra news today, thane protest 29 october, प्रदीप पूर्णेकर हत्या, ठाणे महाआंदोलन, marathi news, latest update, crime )