Перейти к содержимому

ढाबा स्टाईल अख्खा मसूर 👉🏻| अशी बनवा मसूरची भाजी, चव लागेल अगदी हॉटेलसारखी! Akka Masoor recipe😋👌🏻 

Rohini’s Vloging and Recipes

0:00 / 0:00

ढाबा स्टाईल अख्खा मसूर 👉🏻| अशी बनवा मसूरची भाजी, चव लागेल अगदी हॉटेलसारखी! Akka Masoor recipe😋👌🏻 

444 просмотра · 4 дн. назад
Rohini’s Vloging and Recipes
139 подписчиков
444 просмотра · 4 дн. назад
ढाबा स्टाईल अख्खा मसूर | अशी बनवा मसूरची भाजी, चव लागेल अगदी हॉटेलसारखी! ढाबा स्टाईल अख्खा मसूर साहित्य अख्खा मसूर – १ वाटी कांदे – ४ ते ५ टोमॅटो – ३ मध्यम लसूण – १५ ते २० पाकळ्या जिरे – १ चमचा काश्मीरी लाल तिखट – १ चमचा गरम मसाला – १ चमचा छोले मसाला किंवा बिर्याणी मसाला – १ चमचा हळद – ½ चमचा मीठ – चवीनुसार तेल – २ चमचे बेकिंग सोडा – चिमूटभर कोथिंबीर – गार्निशिंगसाठी कृती 1. अख्खा मसूर रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवावा. 2. कांदे, टोमॅटो आणि लसूण बारीक चिरून घ्यावे. 3. कढईत तेल गरम करून त्यात लसूण आणि जिरे घालून फोडणी करावी. 4. लसूण गुलाबी रंगावर परतल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा. 5. कांदा परतून थोडे तेल सुटल्यावर बारीक चिरलेले टोमॅटो घालावेत. टोमॅटो पूर्ण मऊ होऊन मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतावे. 6. आता चिमूटभर बेकिंग सोडा घालून चांगले हलवावे. हीच ढाबा-स्टाईल ग्रेव्हीला छान बाइंडिंग देणारी ट्रिक आहे. 7. त्यात भिजवलेला अख्खा मसूर घालून चांगला परतावा. झाकण ठेवून थोडी वाफ काढावी. 8. दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून ठेवावे. मसूरच्या मिश्रणाला तेल सुटल्यावर गरम पाणी घालावे. 9. आवडीनुसार पाण्याचे प्रमाण ठेवावे. मसूर आधी शिजवलेला नसल्यामुळे पाणी थोडे जास्त लागेल. 10. चवीनुसार मीठ घालून भाजी मंद आचेवर शिजू द्यावी. 11. साधारण १५–२० मिनिटांनी मसूर व्यवस्थित शिजल्यावर गरमागरम सर्व्ह करावा. 12. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करावे. #ढाबास्टाईलअख्खामसूर #अख्खामसूर #मसूर #ढाबास्टाईल #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #डाळरेसिपी #VegRecipe #DhabaStyle #DalRecipe #IndianFood #Foodie #HomemadeFood dhaba style akkha masur dhaba style akkha masur dhaba style akkha masoor dhaba style akkha masoor recipe in marathi dhaba style akkha masoor recipe dhaba style akkha masoor recipe in marathi madhurasrecipe dhaba style akkha masoor bhaji dhaba style akkha masoor dal dhaba style akkha masoor kaise banaen dhaba style akkha masur bhaji akkha masur chi bhaji dhaba style