Перейти к содержимому

Russia Ukraine युद्ध संपवण्यासाठी भारताचा Peace Plan,दोन्ही देशांकडून भारताचं कौतुक, युद्ध थांबणार?

BolBhidu

0:00 / 0:00

Russia Ukraine युद्ध संपवण्यासाठी भारताचा Peace Plan,दोन्ही देशांकडून भारताचं कौतुक, युद्ध थांबणार?

114 215 просмотров · 14 ч назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
114 215 просмотров · 14 ч назад
#BolBhidu #RussiaUkraineWar #IndiaPeacePlan भारत-रशियाकडून तेल खरेदी करून रशियाला युक्रेन विरोधात आर्थिक पाठबळ देण्यास मदत करत आहे. जर भारतानं रशियन तेलाची आयात पूर्णपणे बंद केली, तर पुतीन यांच्यासमोर युद्ध लढण्यासाठी खूप मोठं आर्थिक संकट उभं राहील. सप्टेंबरमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेलं हे वक्तव्य. पण फक्त आठ दिवसांपूर्वीपर्यंत जो युक्रेन भारतावर रशियाला युद्धासाठी आर्थिक मदत करत असल्याचा गंभीर आरोप करत होता, तोच युक्रेन आता अचानक भारताच्या शांतता प्रस्तावाचं गुणगान गातोय. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नुकतंच एक विधान केलं, 'युद्ध थांबवण्यासाठी आलेला भारताचा प्रस्ताव हा जगातला सर्वाधिक व्यापक आणि उत्तम प्रस्ताव आहे.' एकीकडे युक्रेन भारताच्या प्रस्तावावर खूश आहे, तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सुद्धा जाहीरपणे सांगत आहेत, 'युद्धावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यावहारिक आणि चांगले विचार आहेत.' एका बाजूला अमेरिकेपासून ते तुर्कीये, इजिप्तपर्यंत अनेक देशांनी युद्धबंदीचे प्रस्ताव मांडले आहेत, पण दुसऱ्या बाजूला युक्रेन आणि रशिया या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांना भारताचा प्लॅन आवडला आहे. पण भारत खरोखरच हे युद्ध थांबवू शकतो का? आणि या संपूर्ण आंतरराष्ट्रीय घडामोडींमागे भारताचे कोणते हितसंबंध आहेत? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/