Jayant Patil on Gokul Election : सतेज पाटलांच्या कणखर नेतृत्वात मिळालेला विजय ऐतिहासिक
ABP MAJHA
0:00 / 0:00
Jayant Patil on Gokul Election : सतेज पाटलांच्या कणखर नेतृत्वात मिळालेला विजय ऐतिहासिक
52 607 просмотров · 3 ч назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
52 607 просмотров · 3 ч назад
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटलांंचं पॅनल आणि महायुतीत काटे की टक्कर पाहायला मिळतीय...भाजपनं खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गजांची फौज मैदानात उतरवली होती.. मात्र सतेज पाटलांच्या नेतृत्वाखील काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं कडवी लढत दिलीय...१३ विरुद्ध १२ असा अटीतटीचा सामना सुरु आहे..गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नावीद मुश्रीफ आणि माजी संचालिका शौमिका महाडिक यांचा पराभव झालाय. .दरम्यान कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलाला विचारुन करायचं..असं विश्विजीत कदमांचं जुनं वाक्य पुन्हा चर्चेत आलंय...तर आता, या संस्थेत दूधासारखा शुभ्र सभासदांच्या हिताचाच कारभार होईल आणि दूध उत्पादकांना पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला..
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...