Перейти к содержимому

नवरात्रीचा उपवास करताना शुगर वाढू नये म्हणून काय खावं?

Just For Hearts

0:00 / 0:00

नवरात्रीचा उपवास करताना शुगर वाढू नये म्हणून काय खावं?

1 722 просмотра · Трансляция закончилась 16 часов назад
Just For Hearts
372 тыс. подписчиков
1 722 просмотра · Трансляция закончилась 16 часов назад
🌺 नवरात्रीचा उपवास करताना शुगर वाढू नये म्हणून काय खावं? उपवास म्हणजे फक्त साबुदाणा, बटाटा आणि फराळ नाही! 😊 Diabetes असेल तर उपवास करताना आहाराची निवड आणि वेळ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या Live मध्ये जाणून घ्या 👇 ✅ उपवासात कोणते पदार्थ खावेत? ✅ साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाणे किती खावेत? ✅ शुगर अचानक वाढू नये यासाठी काय काळजी घ्यावी? ✅ उपवासात शुगर कधी तपासावी? ✅ Diabetes असताना उपवास करताना कोणती खबरदारी घ्यावी? 🙏 उपवास करा श्रद्धेने, पण आरोग्याची काळजी घेऊन! 📺 Live नक्की पाहा आणि Diabetes असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा. ⚠️ महत्त्वाचे: Diabetes ची औषधे किंवा Insulin स्वतःहून बंद करू नका किंवा त्यांचे डोस बदलू नका. उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. #NavratriDiet #DiabetesManagement #BloodSugarControl #FastingDiet #नवरात्री #उपवास #मधुमेह #JustForHearts डॉ. रविंद्र कुलकर्णी  , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या YouTube Channel मधे आपले स्वागत आहे  सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम  (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन   इ  अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच  तज्ज्ञांच्या मुलाखती  ची माहिती प्रसारित केली जाईल  Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness. धन्यवाद  डॉ रविंद्र कुलकर्णी  MD DNB FSCAI Cardiology हृदयविकार तज्ञ ,पुणे  जस्ट फॉर हार्ट्स     / @justforhearts   अधिक माहिती / संपर्कासाठी OPD Appointment : 94229 91576 Diet / Lifestyle Advice : 94229 67051 94229 73171 WhatsApp Chat : 94229 89425 Join Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029VaVp... Email : operations@justforhearts.org