Перейти к содержимому

7 स्टेप स्किनकेअर, कोणत्याही महागड्या प्रॉडक्टशिवाय। Treat Dry skin। Glowing skin। Dr Tushar Kokate

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

0:00 / 0:00

7 स्टेप स्किनकेअर, कोणत्याही महागड्या प्रॉडक्टशिवाय। Treat Dry skin। Glowing skin। Dr Tushar Kokate

10 959 просмотров · 9 месяцев назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
420 тыс. подписчиков
10 959 просмотров · 9 месяцев назад
ड्राय स्किन, काळे डाग, सुरकुत्या, पिंपल्सचे डाग, डार्क सर्कल या आणि अशा अनेक त्वचेच्या प्रॉब्लेम्स साठी सध्या अनेकविध कॉस्मेटिक प्रोडक्ट तसेच उपाय सुचवले जातात. नितळ, टवटवीत, सतेज, मुलायम त्वचा आपले व्यक्तिमत्त्व, सौंदर्य खुलवतेच, सोबतच आपल्या आरोग्याचा आरसा असते. आपल्या शरीरातील रसधातू, रक्तधातु, मांस धातु आणि शुक्रधातू आपल्या त्वचेच्या आरोग्याशी निगडित आहेत. त्यामुळेच त्वचेच्या समस्या या केवळ त्वचेच्या नसून शरीरातील या धातूंची दुष्टी दाखवते. वर सांगितलेले स्किन प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी आणि सुंदर, नितळ कांतीसाठी, glowing skin साठी केवळ सौंदर्य प्रसाधने beauty products वापरणे पुरेसे ठरत नाही, किंबहुना हे प्रॉडक्ट्स त्यांची संपूर्ण ट्रीटमेंट ठरू शकत नाहीत. या व्हिडिओमध्ये स्किनकेअर साठी 7 सोप्या, घरगुती परंतु तितक्याच प्रभावी, tried & tested स्टेप्स सांगितल्या आहेत. #drtusharkokate #स्किनकेयरटिप्स #beautyessentials #glassskinglow #darkcirclesremedy #melasma #pimples #wrinklesfreeskin #moisturizer #sunscreen #beautyproducts #ब्युटीप्रॉडक्ट्स #secretesforskinglow #koreanskincare #glowingskin #पित्तउपाय #skincareproducts #ayurvedmarathi #योगासन #विंटर #winterskincareroutine #skincaresteps #90dayschallenge #7steps #yogapractice #ramdevbaba #anulomaviloma #pranayam_for_health #kapalbhati #shilpashettyyoga #प्राणायाम #कपालभाती #रामदेवबाबा स्किन केअर संदर्भातील इतर व्हिडिओ Hair and skin solutions by Dr. Tushar Kokate:    • Hair and skin solutions by Dr. Tushar Kokate   अभ्यंगाबद्दल सविस्तर माहिती, सुरकुत्या, त्वचा विकार, म्हातारपण दूर ठेवा!    • अभ्यंगस्नान- दिवाळीपुरते नाही, दिवाळीपासून...   वांग, पिगमेंटेशन व्हिडिओ Part 1    • होय, वांग जातील ! by Dr. Tushar Kokate 996...   वांग पिगमेंटेशन घरगुती उपाय व्हिडिओ Part 2    • वांग तर जातीलच, शिवाय...( होय वांग जातील P...   वांग पिगमेंटेशन संदर्भात तीन महत्त्वाच्या गोष्टी    • वांग/Pigmentation घालवायचे असतील तर 3 महत्...   वांग पिगमेंटेशन फक्त दहा मिनिटे स्वतःसाठी    • वांगाचे डाग,काळवंडलेला चेहरा,सुरकुत्या घाल...   लेप लावण्याचे शास्त्रोक्त नियम    • वांग  Pigmentations... असे लावा लेप #marat...   पिंपल्स आणि जायफळ    • Pimples आणि जायफळ लेप! खरंच काम करतो का? f...   वांग खरंच जातात का तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे    • वांग खरंच जातात का ? इत्यादि प्रश्नांची खर...   This video also includes information about Skin care routine Skin care and Ayurveda Natural skin toner Natural skin care Winter and skin Dry skin solution Itching and solution Natural moisturizer सर्दीया और त्वचा रुखी त्वचा थंडीतील त्वचेची काळजी कोरडी त्वचा व आयुर्वेद Milk as skin toner Ghee and skin Tips for glowing skin Skin care tips Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.