Перейти к содержимому

मुगडाळीचे ओल्या वाटपाचे वरण | कांदा-लसूण विरहित | आंबट-गोड, हेल्दी आणि चविष्ट!”👌👌😋😋!!

Rajita Warange

0:00 / 0:00

मुगडाळीचे ओल्या वाटपाचे वरण | कांदा-लसूण विरहित | आंबट-गोड, हेल्दी आणि चविष्ट!”👌👌😋😋!!

316 просмотров · 3 недели назад
Rajita Warange
687 подписчиков
316 просмотров · 3 недели назад
मुगडाळीचे ओल्या वाटपाचे वरण | कांदा-लसूण विरहित | आंबट-गोड, हेल्दी आणि चविष्ट!”👌👌😋😋!! साहित्य व प्रमाण अर्धी वाटी मुगडाळ 1चम्चा साजूक तूप चवीनुसार मिठ अर्धा च चिंच एक च गुळ पाव च हळद एक हिरवी मिरची पाव वाटी ओले खोबरे अर्धा चमचा जिरे अर्धा च मोहोरी आवडी नुसार कोथिंबीर हिंग चिमूटभर #फोडणीचेवरण #मुगडाळीचेवरण #ओल्यावाटपाचेवरण #कांदालसूणविरहित #हेल्दीवरण #आंबटगोडवरण #मराठीरेसिपी #MarathiRecipe #DalRecipe #HealthyRecipe #MaharashtrianRecipe #GharghutiRecipe #TraditionalRecipe #HealthyFood #फोडणीचेवरणरेसिपी