Перейти к содержимому

Belapur Vidhan Sabha: Sandeep Naik यांचा शरद पवार गटात प्रवेश, Mhatre vs Naik लढाईमध्ये भक्कम कोण ?

BolBhidu

0:00 / 0:00

Belapur Vidhan Sabha: Sandeep Naik यांचा शरद पवार गटात प्रवेश, Mhatre vs Naik लढाईमध्ये भक्कम कोण ?

45 011 просмотров · 2 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
45 011 просмотров · 2 г. назад
#BolBhidu #SandeepNaikVsMandaMhatre #BelapurVidhanSabha विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या तीन महिने आधीची गोष्ट आहे, नवी मुंबईत एक कार्यक्रम सुरु होता. ज्यात बेलापूरच्या भाजप आमदार मंत्रा म्हात्रे बोलत होत्या, बोलताना त्या म्हणाल्या, 'तुझ्या बापाला पाडलंय, तू कोण?' त्यांचं हे विधान होतं भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना उद्देशून. नवी मुंबईच्या राजकारणात म्हात्रे विरुद्ध नाईक वाद नवीन नाही. हा वाद नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या राजकारणापासून ते आमदारकीपर्यंतचा आहे. २०१४ साली मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत असणाऱ्या गणेश नाईकांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बेलापुरमध्ये पराभव केला. हा पराभव गणेश नाईकांसाठी धक्कादायक मानला गेला. कारण १९९० पासून ते २००९ पर्यंत बेलापुरमध्ये गणेश नाईकांना कुणीच पराभूत करू शकलं नव्हतं. पण २०१४ साली राज्यात सत्ताबदलाचं वारं होतं. ज्यात मंदा म्हात्रे गणेश नाईकांना हरवून जायंट किलर ठरल्या. या पराभवानंतर गणेश नाईकांनी २०१९ साली भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक भाजपमध्ये आले पण त्यांना बेलापुरची जागा मिळाली नाही. बेलापुरच्या ऐवजी गणेश नाईक ऐरोलीमधून उभे राहिले आणि म्हात्रेंची सत्ता अबाधित राहिली. या वादाचा दुसरा अंक या विधानसभेला बघायला मिळणार का ? नाईक हाती तुतारी घेऊन स्वगृही परतणार का ? अशा चर्चा होत्या, त्यात भाजपनं पहिल्याच यादीत गणेश नाईक यांचं तिकिट ऐरोलीमधून आणि मंदा म्हात्रे यांचं तिकीट बेलापूरमधून नक्की केलं. लगेचच नाईक कुटुंब वेगळा निर्णय घेणार, या बातम्यांनी जोर घेतला आणि अखेर 22 ऑक्टोबरला संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. म्हात्रे विरुद्ध नाईक संघर्षाचा पार्ट 2 नेमका का सुरु झालाय ? आणि या संघर्षाच्या सामन्यात बेलापूरमधली समीकरणं काय आहेत, पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/