Перейти к содержимому

कोकणातली उकड | तांदळाची उकड| न्याहारी,चवदार, झटपट,ठेचा

Sugran Seema

0:00 / 0:00

कोकणातली उकड | तांदळाची उकड| न्याहारी,चवदार, झटपट,ठेचा

21 006 просмотров · 1 год назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
21 006 просмотров · 1 год назад
साहित्य  १ वाटी.             तांदूळ पीठ  १वाटी                ताक २ वाटया              पाणी  १/२ चमचा             मीठ १/२ चमचा.           हळद १/४ चमचा‌.          हींग  १ चमचा.              साखर १/२ चमचा.          उडीद डाळ  ५,६.                     कडीपत्ता  राई, जिरं.               १ चमचा ३,४   ठेचलेल्या.    लसूण पाकळ्या +आलं+हीरवी मिरची  १/२ वाटी.            कोथिंबीर  १ चमचा.             कच्च तेल  कृती  प्रथम आलं लसूण मिरचीचा ठेचा करून घ्या. एका पातेल्यात ताक, पाणी, मीठ, हळद, साखर, तांदूळ पीठ एकत्र करून घ्या. मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात दोन चमचे तेल घालून चांगले गरम झाले की त्यात राई जिरं हिंग कढीपत्ता उडीद डाळ १ चमचा ठेचा घालून चरचरीत फोडणी करा आणि त्यात तांदूळाचं मिश्रण घालून चांगले ढवळा. ३,४ मिनिटं झाकून वाफ काढा. साधारण घट्ट होईपर्यंत ढवळून शिजवा. आणि वरुन कोथिंबीर आणि कच्च तेल घालून गरम उकड सर्व्ह करा. #उकड#कोकण #तांदूळ #वाफवलेली #ऊकडीचे मोदक #सुगरणसीमा #सुगरण सीमा #न्याहारी #पोटभरू #sugranseema #sugran seema #sugran #viral #viralvideo #easyrecipe #झटपट #व्हायरल #चवदार #झटपट #indianfood #healthy #steamed #steam