मऊ,मोकळी ढाकळी चपाती | अनेक पदरांची खुसखुशीत चपाती | घडी घडीची चपाती| गुबगुबीत, सोपी, झटपट, चवदार
Sugran Seema
0:00 / 0:00
मऊ,मोकळी ढाकळी चपाती | अनेक पदरांची खुसखुशीत चपाती | घडी घडीची चपाती| गुबगुबीत, सोपी, झटपट, चवदार
1 901 просмотр · 4 месяца назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
1 901 просмотр · 4 месяца назад
साहित्य
१ वाटी. गव्हाचे पीठ
१ चिमूटभर. साखर
१/२ चमचा. मीठ
१/२ चमचा. तेल
कृती
प्रथम गव्हाचं पीठात चिमुटभर साखर, थोडं मीठ घालून कोमट पाण्यात मध्यम पीठ मळून घ्या. पाच मिनिटं झाकून ठेवा. नंतर पीठाचा मध्यम गोळा घेऊन गोल लाटा. सुरीने मधोमध छेद द्या. व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे त्याची मध्यम चपाती लाटा. आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. गरमागरम मऊ मोकळी चपाती सर्व्ह करा.
#चपाती #मऊमोकळी #पदरांचीचपाती #खुसखुशीत #घडीचीचपाती #फुलका#पोळी #व्हायरल #सुगरणसीमा #सुगरण सीमा #मराठीरेसीपी #tasty #चवदार #easyrecipe #indianfood #viralvideo #food #sugran #सुगरण #sugranseema #sugran seema #maharashtrian #marathirecipe #viral #chapati #roti #fulkaroti #flatbread