Yashomati Thakur ते Satej Patil, राज्यात Congress चे 14 खासदार निवडून आणणारे पडद्यामागचे १० शिलेदार
BolBhidu
0:00 / 0:00
Yashomati Thakur ते Satej Patil, राज्यात Congress चे 14 खासदार निवडून आणणारे पडद्यामागचे १० शिलेदार
326 708 просмотров · 2 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
326 708 просмотров · 2 г. назад
#BolBhidu #satejpatil #YashomatiThakur
राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि पवारांनाही मागे टाकत राज्यातला जायंट किलर ठरला तो कॉंग्रेस. गेल्या वेळी फक्त १ खासदार निवडून आणलेली कॉंग्रेस महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा पक्ष होता. तोच कॉंग्रेस यावेळी तब्बल १३ खासदार निवडून आणत राज्यामध्ये १ नंबरचा पक्ष ठरलाय. यामागे राहुल गांधींनी देशभरात तयार केलेलं वातावरण, मोदींविरोधात पेटवलेलं रान, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असलेला रोष ही सगळी कारणं असली तरी आपली जुनी भांडण,एकमेकांना मागे खेचायची वृत्ती हे सगळ बाजूला सोडून एकत्र आलेल्या कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचं हे मोठ यश आहे.
यंदाच्या लोकसभेला अनेकांनी स्वत: मैदानात न उरता आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला तिकीट दिलं आणि निवडून आणलं….या 10 नेत्यांच्या जिद्दीची, कष्टाची गोष्ट.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/