Перейти к содержимому

The Anuroop Show | Bela & Kedar Shinde | Episode 10 | #couplepodcast

Anuroop Wiwaha Sanstha

0:00 / 0:00

The Anuroop Show | Bela & Kedar Shinde | Episode 10 | #couplepodcast

146 911 просмотров · 1 год назад
Anuroop Wiwaha Sanstha
32,9 тыс. подписчиков
146 911 просмотров · 1 год назад
सिनेसृष्टीत जगणाऱ्या कलाकारांची खरी दुनिया काही निराळीच असते असं आपल्याला वाटत असतं. पण खरंतर ह्याचं रोजचं आयुष्य आपल्यासारखंच असतं. म्हणजे अगदी लग्नापासून संसारापर्यंत कोणतीच गोष्ट ह्यांना चुकत नाही. पडद्यावर गोष्ट कितीही रंगवून सांगणारा दिग्दर्शकसुद्धा ह्याला अपवाद नाही. अशाच एका दिग्दर्शकाच्या लग्नाची गोष्ट आज आपण ते Anuroop Show मध्ये ऐकणार आहोत. मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलेला हा दिग्दर्शक केदार शिंदे नक्की प्रेमाच्या जाळ्यात फसला कसा ह्याची झलक आपल्याला आज पहायला मिळेल. चला तर मग केदार शिंदे आणि बेला शिंदे ह्यांच्याकडून त्यांच्या संसाराचा गुरुमंत्र घेऊया.. आपल्या सिनेमांमधून स्त्रीचं मन अचूकरीत्या मांडणारे केदार शिंदे,‌आपल्या बायकोचं मन कितपत ओळखू शकले हे जाणून घेण्यात आज वेगळीच मजा येणार आहे. #KedarShinde #BelaShinde #TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship