एवढी चविष्ट खिचडी तुम्ही कधीच खाल्ली नसेल👌😋|साबुदाणा खिचडी रेसिपि|Sabudana Khichdi|नवरात्री विशेष
Grey Kitchen
0:00 / 0:00
एवढी चविष्ट खिचडी तुम्ही कधीच खाल्ली नसेल👌😋|साबुदाणा खिचडी रेसिपि|Sabudana Khichdi|नवरात्री विशेष
404 просмотра · 3 нед. назад
Grey Kitchen
854 подписчика
404 просмотра · 3 нед. назад
एवढी चविष्ट खिचडी तुम्ही कधीच खाल्ली नसेल👌😋|साबुदाणा खिचडी रेसिपि|Sabudana Khichdi|नवरात्री विशेष|उपवास रेसिपी|Upvas Special Recipe|Sabudana Recipe
नवरात्रीच्या उपवासासाठी आज बनवली आहे एकदम वेगळ्या पद्धतीची आणि खमंग साबुदाणा खिचडी! 😋🙏
नेहमीचा साबुदाणा न वापरता यासाठीवेगळा साबुदाणा वापरला आहे आणि बटाटा नेहमीसारखा चिरून न घालता लांब सडक किसून घातला आहे. त्यामुळे खिचडीची पद्धत आणि टेक्स्चर दोन्ही थोडे वेगळे आणि मस्त लागतात.
शेवटी वरून तळलेले शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घातल्यावर ही उपवासाची खिचडी अजूनच सुंदर आणि चविष्ट दिसते. ❤️
येत्या नवरात्रीच्या उपवासासाठी ही वेगळी साबुदाणा खिचडी नक्की करून पाहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. 🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe करा आणि ही रेसिपी तुमच्या परिवारासोबत Share करा.
साहित्य:
भिजवलेला बारीक साबुदाणा- दीड वाटी
किसलेले बटाटे- दोन मध्यम आकाराचे
हिरव्या मिरच्या- तीन
शेंगदाण्याचं कूट- पाव वाटी
मीठ- चवीप्रमाणे
तेल किंवा तूप- आवश्यकतेनुसार
सर्विंग साठी- तळलेले शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे
साबुदाणा खिचडी, उपवासाची साबुदाणा खिचडी, नवरात्री उपवास रेसिपी, साबुदाणा खिचडी वेगळ्या पद्धतीने, sabudana khichdi recipe, upvas recipe, navratri special recipe, vrat recipe, sabudana recipes, उपवासाचे पदार्थ
#साबुदाणाखिचडी #उपवासाचीरेसिपी #नवरात्रीस्पेशल #Navratrispecial #साबुदाणाखिचडी #Navratrispecialrecipe #उपवासरेसिपी #upvasrecipe #greykitchen