Перейти к содержимому

Maharashtra Drought: मान्सूनमध्ये 19% तूट, पावसाचे रेकॉर्ड मोडले, El Nino मुळं राज्य दुष्काळात

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Maharashtra Drought: मान्सूनमध्ये 19% तूट, पावसाचे रेकॉर्ड मोडले, El Nino मुळं राज्य दुष्काळात

22 666 просмотров · 7 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
22 666 просмотров · 7 часов назад
मान्सूनचा हंगाम संपला… देशात यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यापेक्षा केवळ ८७ टक्केच राहिला आहे, दुसरा धक्का म्हणजे हा २००१ नंतरचा चौथा कमी आणि १९०१ नंतरचा तब्बल १३वा सर्वात कमी पाऊस राहिलाय. तर, २०१५ नंतरचाही सर्वात कमी पावसाचा मान्सूनही ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे, १९०१ पासून दक्षिण भारतातील यंदाचा काळ सर्वाधिक उष्ण ठरलाय. कारण, सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. देशातील सप्टेंबर महिन्याचे सरासरी तापमान हे पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान राहिलं आहे आणि ज्यानं खरीपचा मोठा दणका दिला तोच एल निनो मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. आणखी महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे हातून गेलेला खरीप, निर्माण झालेला पाणी, चारा यांचा प्रश्न, धरणांतील पाणीसाठी, आणि आता पुन्हा एकदा थेट रब्बी हंगाम हातून जाण्याचा धोका. कारण या काळातही तापमान प्रचंड राहणार असल्याचा अंदाज आणि हिवाळ्यातही थंडी जाणवणार नाही असं संकट निर्माण झालं आहे. तेव्हा एकूणच या वर्षी एल निनोमुळं निर्माण झालेलं हे संकट किती गंभीर आहे, २००१ नंतरचा चौथा कमी आणि १९०१ नंतरचा तब्बल १३वा सर्वात कमी पाऊस झाला असताना देशात आणि आपल्या राज्यात किती पाऊस पडला, त्याचे परिणाम कसे होताहेत आणि खरीप पूर्णतः हातून गेलेला असताना आता रब्बीचा धोका, हिवाळ्यातही उन्हाळा जाणावतोय की काय अशी परिस्थिती आणि येणाऱ्या उन्हाळ्यातील हे संकट किती गंभीर असणार आहे, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. #MaharashtraDrought #MaharashtraDrought2026 #MaharashtraRainfall #MaharashtraMonsoon2026 #MaharashtraWeather #RainfallDeficit #Vidarbha #Marathwada #ElNino2026 #ElNinoIndia #MaharashtraFarmers #Kharif2026 #Rabi2026 #RabiSeason #WaterCrisis #MaharashtraAgriculture #IndiaMonsoon2026 #DroughtCrisis #IMD #Monsoon2026 #GlobalDrought #GlobalClimate #ClimateCrisis #GlobalWarming #WeatherCrisis #MonsoonCrisis #ElNino2026 #ElNino #ClimateChange #GlobalWaterCrisis #FarmersCrisis #ExtremeHeat #Heatwave #GlobalWeather #ClimateNews #WeatherNews #IndiaWeather The monsoon season is over, but the real struggle may have just begun. This year, India received only 87% of normal monsoon rainfall, making it the fourth lowest since 2001 and 13th lowest since 1901. For Maharashtra, the situation is even more concerning, especially in Vidarbha and Marathwada. With El Niño expected to persist until March 2027, the risks are now extending from the failed Kharif season to water, fodder, reservoirs and the upcoming Rabi season. With temperatures expected to remain high even through winter, the bigger question is: how serious could the water and agricultural crisis become in Maharashtra in the coming months?