Maharashtra Drought 2026 | सरकारकडून दुष्काळाची घोषणा पण शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत | Latur News
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Maharashtra Drought 2026 | सरकारकडून दुष्काळाची घोषणा पण शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत | Latur News
5 468 просмотров · 10 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
5 468 просмотров · 10 часов назад
#maharashtradrought #latur #farmers #marathinews
महाराष्ट्रामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यानंतर शेती पंचनामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. निलंगा तालुक्यातील गौर गावामध्ये प्रशासनाच्या वतीने त्रिस्तरीय समितीकडून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात गावागावात पाहणी केली जात आहे. यामध्ये पीक कापणी प्रयोग व पंचनामे संयुक्त पद्धतीने केले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांकडून सरकारने प्रत्यक्षात मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
A drought-like situation has arisen in Maharashtra due to a prolonged dry spell. A few days ago, Chief Minister Devendra Fadnavis declared a drought in 265 talukas across the state. Following this, the actual process of conducting agricultural damage assessments (*panchanamas*) has commenced. In Gaur village of Nilanga taluka, a three-tier committee appointed by the administration is visiting farmers' fields to carry out on-the-ground inspections. Crop-cutting experiments and damage assessments are being conducted jointly as part of this process. Farmers have expressed the hope that they will receive actual financial assistance from the government.