Перейти к содержимому

Nitesh Rane | 'मावळे म्हणून झुरळ दाखवले', अभिजीत दीपकेंवर निशाणा, नितेश राणे भडकले

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Nitesh Rane | 'मावळे म्हणून झुरळ दाखवले', अभिजीत दीपकेंवर निशाणा, नितेश राणे भडकले

16 238 просмотров · 5 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
16 238 просмотров · 5 часов назад
#niteshrane #bjp #cockroachjantaparty #chhatrapatishivajimaharaj #abhijeetdipke २ ऑक्टोबरला कॉकरोच जनता पार्टी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन करणारेय..या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत पोस्ट शेअर करण्यात आलीये..यामध्ये शिवरायांसोबत असलेल्या मावळ्यांची तुलना झुरळांसोबत करण्यात आलीये..यावर भाजप आमदार नितेश राणेंनी आक्षेप घेत सडकून टीका केलीये