खुसखुशीत करंजी | Crispy & Layered Karanji Recipe | दिवाळी स्पेशल फराळ |
Kha- Pya- Repeat
0:00 / 0:00
खुसखुशीत करंजी | Crispy & Layered Karanji Recipe | दिवाळी स्पेशल फराळ |
256 просмотров · 4 дн. назад
Kha- Pya- Repeat
521 подписчик
256 просмотров · 4 дн. назад
Music: Happy Clappy Ukulele by Shane Ivers - https://www.silvermansound.com
Licensed under Creative Commons Attribution 4.0 International License
https://creativecommons.org/licenses/...
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
खुसखुशीत, खमंग आणि अगदी तोंडात विरघळणारी पारंपरिक करंजी! 😍🥮
दिवाळीचा फराळ करंजीशिवाय अपूर्णच! ❤️
यंदाच्या दिवाळीत बनवा अगदी हलक्या, खुसखुशीत आणि परफेक्ट करंज्या, या सोप्या रेसिपीने! 🪔
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि रेसिपी आवडली तर Like 👍 Share ❤️ आणि Subscribe करायला विसरू नका!
तुमच्या दिवाळीच्या फराळात करंजीला किती महत्त्व आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!
#खुसखुशीतकरंजी #करंजी #दिवाळीस्पेशल #दिवाळीफराळ #करंजीरेसिपी #DiwaliSpecial #Karanji #CrispyKaranji #DiwaliFaral #DiwaliRecipes #IndianSweets #traditionalrecipes #maharashtrianrecipes #HomemadeSweets #festivespecial #KhaPyaRepeat