Перейти к содержимому

Health Talk Mumbai Tak : कमी झोप येते तर सावध व्हा मानसिक आजार होणार!| Dr Sagar Mundada

Mumbai Tak

0:00 / 0:00

Health Talk Mumbai Tak : कमी झोप येते तर सावध व्हा मानसिक आजार होणार!| Dr Sagar Mundada

1 749 просмотров · 1 г. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
1 749 просмотров · 1 г. назад
Health Talk Mumbai Tak : झोप न येणं आणि झोप अधिक येणं हे आजाराचं लक्षण आहे. झोप हे मानसिक आजाराशी निगडीत आहे का? झोपेसाठी उपचार घेणं आवश्यक आहे का? झोप औषधसुद्धा असतं का? अशा अनेक तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या मनसोपचरातज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांच्याकडून. #SleepDisorder #HealthyTalk #DrsagarMundada 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #HealthTalkCount