India Unemployment Report: भारतात एका पदवीधर तरुणाला नोकरी मिळवायला किती संघर्ष करावा लागतो?
BBC News Marathi
0:00 / 0:00
India Unemployment Report: भारतात एका पदवीधर तरुणाला नोकरी मिळवायला किती संघर्ष करावा लागतो?
58 259 просмотров · 14 часов назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
58 259 просмотров · 14 часов назад
उत्तर प्रदेशाच्या नॉयडा इथे नोकरीच्या शोधात आलेल्या अभिक गुप्ता या तरुणाचा संघर्ष दाखवणारा हा एक दिवस आहे.
BCA पदवी घेतलेला अभिक IT क्षेत्रात करीअर करू इच्छितो. मात्र सध्या त्याला कॉल सेंटर किंवा BPOमध्ये कमी वेतनावर काम करण्याच्या ऑफर्स येत आहेत.
महिन्याला 13 ते 14 हजार रुपयांच्या पगारात नॉयडामध्ये राहणं अशक्य असल्याचं सांगत त्याने या नोकऱ्या नाकारल्या आहेत.
रोज अनेक मुलाखती देऊनही अपेक्षेप्रमाणे काम न मिळाल्याने त्याच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. भारतातील पदवीधरांना भेडसावणारी 'underemployment'ची समस्या यातून अधोरेखित होते.
व्हीडिओ रिपोर्ट - आर्यन महत्ता
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi