कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी सोपी ट्रीक| पावसातली कुरकुरीत कांदा भजी |
Sugran Seema
0:00 / 0:00
कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी सोपी ट्रीक| पावसातली कुरकुरीत कांदा भजी |
41 435 просмотров · 2 месяца назад
Sugran Seema
24,3 тыс. подписчиков
41 435 просмотров · 2 месяца назад
साहित्य
२. कांदे. उभे चिरलेले
१ चमचा. धणे जिरे
१/२ चमचा. ओवा
१/२ चमचा. मीठ
१/२ चमचा. हळद
१/२ चमचा लाल तिखट
२ चमचे. तांदूळ पीठ
३ चमचे. बेसन
१ पेला. तेल
३,४. हीरव्या मिरच्या
कृती
मिरच्या मध्ये चिर पाडून त्यात मीठ भरा.कांदामीठ घालून करवून घ्या. नंतर त्यात धणे जिरे हिंग हळद लाल तिखट ओवा तांदूळ पीठ,बेसन घालून भजीचं पीठ तयार करा.तेल कडकडीत तापवून त्यात पसरुन पसरून भजी घाला.मधयम आचेवर सोनेरी रंगावर भजी तळून घ्या.गरमागरम, कुरकुरीत भजी चटणीबरोबर सर्व्ह करा
#कांदा #कांदाभजी #कुरकुरीत #पावसाळा #भजीपाव #व्हायरल #सुगरणसीमा #सुगरण सीमा #sugranseema #sugran seema #easyrecipe #food #sugran #सुगरण #indianfood #viralvideo #viral #bhaji #onion #onionbhaji #crispy