Manoj Jarange Patil यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार, कोणाचं बिंग फुटणार?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार, कोणाचं बिंग फुटणार?
8 709 просмотров · Трансляция закончилась 1 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
8 709 просмотров · Трансляция закончилась 1 ч назад
#maharashtranews #marathinews #manojjarange
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवरुन आता ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ED चौकशीची मागणी केली ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आणि त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट मोठा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने कोणाचं बिंग फुटणार?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.