प्रदीप पूर्णेकर हत्या: पप्या शिंदेला ५ दिवसांची कोठडी | Pradeep Purnekar Murder Case
LokmatThane
0:00 / 0:00
प्रदीप पूर्णेकर हत्या: पप्या शिंदेला ५ दिवसांची कोठडी | Pradeep Purnekar Murder Case
11 820 просмотров · 10 ч назад
LokmatThane
410 подписчиков
11 820 просмотров · 10 ч назад
ठाण्यातील शिवसेना (यूबीटी) नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पप्या शिंदे याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती वकिलांनी दिली. या तपासात नवी माहिती आणि पुरावे समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.
#Lokmat #LokmatNews #Thane #PradeepPurnekar #PappyaShinde #ThaneNews #MaharashtraNews #CrimeNews