Перейти к содержимому

MPSC Protest Pune Ground Report | विद्यार्थी म्हणतात, जे चुकीचं वागतात त्यांना जनता धडा शिकवते..

Mumbai Tak

0:00 / 0:00

MPSC Protest Pune Ground Report | विद्यार्थी म्हणतात, जे चुकीचं वागतात त्यांना जनता धडा शिकवते..

6 333 просмотра · 21 час назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
6 333 просмотра · 21 час назад
MPSC Protest Pune Ground Report | पुण्यात सध्या MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. पेपरफुटी आणि आयोगाच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं आंदोलनकर्ते सांगत आहेत. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी Mumbai Tak शी संवाद साधताना आपली भूमिका आणि मागण्या स्पष्टपणे मांडल्या. MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि त्यांच्या मागण्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वानंद बिक्कड यांनी. पाहा संपूर्ण Ground Report फक्त Mumbai Tak वर. MPSC aspirants are currently protesting in Pune over issues related to the Maharashtra Public Service Commission. Students are raising concerns over alleged paper leaks and other irregularities in the commission's functioning. Protesters are also demanding the resignation of MPSC Chairman Vivek Bhimanwar. Speaking to Mumbai Tak, students shared their views, concerns and demands regarding the ongoing protest. Our correspondent Swanand Bikkad brings you the ground report from the MPSC protest site in Pune. Watch the full Ground Report only on Mumbai Tak. #MPSC #MPSCProtest #MPSCAspirants #MPSCStudents #Pune #MPSCExam #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.