Перейти к содержимому

Pratapsinh Patil यांच्या विजयाची अन् Satish Chavan यांच्या पराभवाची कारणं काय? LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Pratapsinh Patil यांच्या विजयाची अन् Satish Chavan यांच्या पराभवाची कारणं काय? LetsUpp Marathi

5 443 просмотра · 8 дн. назад
LetsUpp Marathi
711 тыс. подписчиков
5 443 просмотра · 8 дн. назад
Pratapsinh Patil यांच्या विजयाची अन् Satish Chavan यांच्या पराभवाची कारणं काय? - राज्याचं लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक. त्यातही राज्यभरात चर्चेत राहिली ती मराठवाडा पदवीधर निवडणूक. तीनवेळा सलग निवडून येत आलेले आणि 18 वर्ष आमदार असलेले सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील यांच्यात ही लढत झाली. यामध्ये राजकीय समीकरण बदलले असल्याने गेली तीन टर्म सहज निवडून येणारे सतीश चव्हाण यावेळी काँटे की टक्करमध्ये अडकले आणि अखेर त्यांच्या वाट्याला पराभव आला. महाविकास आघाडीचे प्रतापसिंह पाटील यांनी मुसंडी मारली. मात्र प्रतापसिंह यांच्या विजयापेक्षा सतीश चव्हाण यांचा पराभव का झाला याची चर्चा जास्त आहे, याच मुद्याचं लेट्सअप मराठीवर विश्लेषण केलं आहे, पाहा... - #PratapsinhPatil #SatishChavan #Marathwada #GraduateConstituency #MarathwadaElection #VidhanParishad #ElectionResults2026 #SharadPawar #NCP #MaharashtraPolitics #ElectionAnalysis #PoliticalNews #MarathiNews #BreakingNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/