Sukhbir Singh Badal यांच्यावर Nanded मध्ये हल्ला,जीव वाचवणाऱ्या पोलिसांच्या पाया पडले,संपुर्ण प्रकरण
BolBhidu
0:00 / 0:00
Sukhbir Singh Badal यांच्यावर Nanded मध्ये हल्ला,जीव वाचवणाऱ्या पोलिसांच्या पाया पडले,संपुर्ण प्रकरण
69 608 просмотров · 1 месяц назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
69 608 просмотров · 1 месяц назад
#BolBhidu #NandedCrime #SukhbirSinghBadal
सुखबीर सिंह बादल. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री. याच सुखबीर सिंह बादल यांच्यावर महाराष्ट्रात झालेल्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी नांदेडच्या गुरुद्वारात एका निहंग शीख व्यक्तीने बादल यांच्यावर कृपाणाने वार केला. यामध्ये सुखबीर सिंह बादल अगदी थोडक्यात बचावले. पण महाराष्ट्र पोलिस दलातल्या एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बादल यांचे प्राण वाचवले. यामुळे पोलीस अधिकारी संतोष केंद्रे यांच्या धाडसाचं मोठं कौतुक होत आहे. पण बादल यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही बादल यांच्याशी चर्चा केली असून महाराष्ट्र पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केली आहे. हल्लेखोर हा मुळचा पुण्याचा असल्याची माहिती सुद्धा देण्यात येत आहे. दरम्यान सुखबीर सिंह बादल यांना शनिवारी एअरलिफ्ट करुन पंजाबमध्ये नेलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय. पण शुक्रवारी नेमकं काय घडलं, बादल यांच्यावर हल्ला कसा झाला, त्यांना कसं वाचवण्यात आलं, त्यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर नक्की आहे कोण, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/