Robert Kiyosaki Prediction: यंदा 2008 पेक्षा मोठी जागतिक मंदी येणार ? Gold, Silver चा मोठा रोल ?
BolBhidu
0:00 / 0:00
Robert Kiyosaki Prediction: यंदा 2008 पेक्षा मोठी जागतिक मंदी येणार ? Gold, Silver चा मोठा रोल ?
374 162 просмотра · 5 мес. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
374 162 просмотра · 5 мес. назад
#BolBhidu #GlobalRecession2026 #RobertKiyosaki
२००८ सालची जागतिक महामंदी. आधुनिक इतिहासातल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटापैकी एक. त्यावर्षी जगभरात मार्केट क्रॅश होऊन तब्बल १० ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती नाहिशी झाली होती. अमेरिकेतले १० टक्के लोक बेरोजगार झाले होते. पुढच्या दोन वर्षांत अमेरिकेत अंदाजे ९० लाख नोकऱ्या गेल्या होत्या. भारतावरही याचा परिणाम झाला होता. या आर्थिक संकटापूर्वी भारताची अर्थव्यवस्था ९ टक्के दरानं ग्रो करत होती, पण या संकटानंतर हा दर साडे सहा टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. आता १८ वर्षांपूर्वी जगभरात जेवढं मोठं आर्थिक संकट आलं होतं, त्यापेक्षाही पुढच्या काळात मोठं संकट यावर्षी येईल, असा अंदाज वर्तवला जातोय. २००८ च्या आर्थिक महामंदी पेक्षा मोठी जागतिक मंदी २०२६ मध्ये येईल, असे दावे केले जातायेत. या सगळ्यामध्ये सोनं, चांदी आणि बिटकॉइनची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, असं म्हटलं जातंय. हा विषय नेमका आहे काय? यावर्षी २००८ पेक्षा मोठी महामंदी येईल असा दावा कोणी केला आहे? यामागची कारणं नेमकी काय आहेत? यामध्ये सोनं, चांदीचा रोल काय असणार आहे? सगळा विषय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/