दुधी खायला नकोसा वाटतोय?असा बनवून बघा, पुन्हा पुन्हा खाल!दुधी भोपळा न आवडणाऱ्यांसाठी खास रेसिपी! 😍
Cooking With Sunita Padulakar 🧑🍳 & Vlogs
0:00 / 0:00
दुधी खायला नकोसा वाटतोय?असा बनवून बघा, पुन्हा पुन्हा खाल!दुधी भोपळा न आवडणाऱ्यांसाठी खास रेसिपी! 😍
478 просмотров · 8 дней назад
Cooking With Sunita Padulakar 🧑🍳 & Vlogs
1,05 тыс. подписчиков
478 просмотров · 8 дней назад
🥒✨ दुधी भोपळा आवडत नाही? मग ही रेसिपी नक्की करून बघा! 😋
दुधी भोपळ्यापासून बनवलेली ही कुरकुरीत, चविष्ट आणि हटके पुरी नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. 💚
दुधीची चव आवडत नसणाऱ्यांनाही हा प्रकार नक्की आवडेल! 😍
एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. ❤️
#दुधीभोपळ्याचीपुरी #DudhiPuri #BottleGourdRecipe #MarathiRecipe #HealthyRecipe #BreakfastRecipe #घरचीजेवण #TastyRecipe #महाराष्ट्रीयनरेसिपी#cookingwithsunitapadulakr