Перейти к содержимому

Stop Overthinking | सतत विचार करून स्वतःला त्रास देणं कसं थांबवायचं?

Soneshwari Boltey

0:00 / 0:00

Stop Overthinking | सतत विचार करून स्वतःला त्रास देणं कसं थांबवायचं?

126 просмотров · 8 дней назад
Soneshwari Boltey
93 подписчика
126 просмотров · 8 дней назад
आपण अनेकदा एखादी छोटीशी गोष्ट मनाला लावून घेतो… “असं का झालं?”, “पुढे काय होईल?”, “त्याने माझ्याबद्दल काय विचार केलं असेल?” असे विचार सतत डोक्यात सुरू राहतात. यालाच आपण Overthinking म्हणतो. सतत विचार करत राहिल्यामुळे मन थकतं, चिंता वाढते आणि वर्तमानात जगणंही कठीण होतं. पण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं गरजेचं नसतं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की Overthinking का होतं, त्याचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो आणि सतत विचार करण्याच्या या सवयीमधून स्वतःला हळूहळू कसं बाहेर काढायचं. जर तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टींचा खूप विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचा अनुभव सांगा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी Channel Subscribe करा. ❤️ #StopOverthinking #Overthinking #MentalHealthMarathi #MarathiMotivation #मनाचाकोपरा