Bhimashankar Forest: अदानींच्या टोरेंटसाठी भीमाशंकरचं जंगल तोडलं जातंय, नेमकं सत्य काय?
LagavBatti
0:00 / 0:00
Bhimashankar Forest: अदानींच्या टोरेंटसाठी भीमाशंकरचं जंगल तोडलं जातंय, नेमकं सत्य काय?
15 744 просмотра · 10 ч назад
LagavBatti
418 тыс. подписчиков
15 744 просмотра · 10 ч назад
Hashtags: #BhimashankarForest #TorrentPower #ForestCutting #SaveSahyadri #SaveForest #Karjat #MaharashtraNews #EnvironmentalIssue #AdivasiRights #LagavBatti
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि भीमाशंकर अभयारण्य परिसराला लागून असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचे सोशल मीडिया आणि काही स्थानिक यूट्यूब चॅनेल्सवर चर्चा सुरू आहे. काहींच्या मते तब्बल ५,००० हून अधिक झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे, तर काही प्रत्यक्षदर्शी शेकडो जुनी झाडे आधीच जमीनदोस्त झाल्याचा आरोप करतात. मेनस्ट्रीम मीडियामध्ये याबाबत फारशी चर्चा दिसत नाही, पण सोशल मीडियावर “अदानींच्या पॉवर प्रोजेक्टसाठी” किंवा “गुजरातच्या टोरेंट पॉवर प्रोजेक्टसाठी” जंगलतोड सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. नेमक प्रकरण काय आहे, ते वस्तुस्थितीच्या आधारे समजून घेऊया.
Bhimashankar Forest, Torrent Power Project, Adani Torrent Controversy, Karjat Forest Cutting, 5000 Trees Cutting, Save Bhimashankar Forest, Save Sahyadri, Maharashtra Forest News, Torrent Power Maharashtra, Karjat Pumped Storage Project, Forest Conservation, Western Ghats Biodiversity, Sahyadri Forest, Adivasi Protest, Chipko Movement Maharashtra, Environmental News Marathi, Forest Land Acquisition, Page River Project, Maharashtra News Today, Marathi News, Lagav Batti
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.